• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’

by
March 1, 2026
in Blog
0
उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

आज दि. 1 मार्च रोजी कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आमदार श्रीमती संजना जाधव यांनी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे सुरू करण्यासाठी तसेच ती गावागावात गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुलभ दळणवळणाची सुविधा निर्माण होणे ही काळाची गरज आहे. असे संजना जाधव म्हणाल्या.

पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी, उत्पादन बाजारपेठेत पोहोचवताना येणारे प्रश्न आणि आपत्कालीन परिस्थितीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून कार्यपद्धती अधिक सोपी, सुलभ आणि वेळबद्ध करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

गावनिहाय प्राधान्यक्रम, तांत्रिक मानके, निधी नियोजन आणि कामांच्या दर्जाबाबत स्पष्ट दिशा निश्चित करण्यात आली.

बळीराजाच्या श्रमाला योग्य सन्मान देत, शेतापर्यंत मजबूत रस्ते आणि विकासाची वाट घडविण्याचा निर्धार या बैठकीतून करण्यात आला.

Previous Post

प्रतापसिंह विद्यालयाचे क्लर्क काळाच्या पडद्याआड

Next Post

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे करकंब येथे भव्य स्वच्छता अभियान; २०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
1
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे करकंब येथे भव्य स्वच्छता अभियान; २०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे करकंब येथे भव्य स्वच्छता अभियान; २०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In