• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवना टाकळी प्रकल्पतील पाणी ढेकू नदीत धोंदलगावसह इतर गावे वंचित.

by
March 1, 2026
in Blog
0
0
SHARES
53
VIEWS

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Ad 1

सारथी महाराष्ट्राचा :प्रतिनिधी नाना साबळे धोंदलगाव :-शिवना टाकळी मध्यम प्रकल्प हा पाथरी भायगाव व धोंदलगाव येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पण.. दि. 9 फेब्रुवारी निघालेले हे पाणी मनूर मध्ये आले खरे तेथे पूजाही करण्यात आली पाण्याची.. पण एक मार्च चालू झाला तरीही.. अजून पाथरी शिवार व धोंदलगाव शिवार भायगाव शिवार येथे पाण्याचा थेंबही नाही.. मग पाणी मुरते कुठे ते मुरते ढेकू नदी तील बाबुळगाव शिवारात. आज जिथे पाण्याची गरज.. तिथे तर पाणी नाहीच आणि हे पाणी ढेकूच्या नदीपात्रात सोडल्या गेले किंवा फुटलंय यावर प्रशासनाचे लक्ष नाही तरी धोंदलगाव भायगाव पाथरी या गावातील शेतकऱ्यांचा शासन प्रणालीवर… तीव्र शब्दात निषेध करताना दिसून येत आहे… तरी येथील सर्व शेतकऱ्यांची शासनाला विनंती आहे की विश्वास पाटील लिखित कादंबरी झाडाझाडती तील वाक्य (विकासाचं नारळ फोडण्यासाठी आमची डोकी वापरल्या गेली पण खोबरं तर तुम्हाला मिळालं आम्ही साधं पाण्यासाठी….) जरा आमच्याकडेही लक्ष द्यावा झाडाझडती करू नका या आमच्या शेतातून गेलेले पाट किंवा चारी असो तिचा राहिलेला मोबदलाही ही लवकरात लवकर दयावा.. व पाणी आमच्या शेतात.. लवकरात लवकर.. येऊ द्यावे… अशा.. मागण्या जोर धरू लागल्या आहे. यात हे प्रश्न मार्गी लागले नाही जनआंदोलन हे उभे राहणार… असे या गावातील शेतकरी वर्ग बोलताना दिसून आले

Previous Post

तेल्हारा कॅनॉलजवळ भीषण अपघात; दुचाकी-ट्रक धडकेत तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Next Post

चामोर्शी परीसरात होळीनिमित्त बाजारपेठ सजल्या

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

चामोर्शी परीसरात होळीनिमित्त बाजारपेठ सजल्या

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In