• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे करकंब येथे भव्य स्वच्छता अभियान; २०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

by
March 1, 2026
in Blog, देश विदेश
0
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे करकंब येथे भव्य स्वच्छता अभियान; २०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

करकंब, प्रतिनिधी – नितीन फाटे:
तीर्थरुपी धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त दि. १ मार्च २०२६ रोजी करकंब शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

पद्मश्री पुरस्कार सन्मानित, महाराष्ट्र भूषण तथा राज्यपाल नियुक्त स्वच्छता दूत डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करकंबसह राज्यभर हा उपक्रम राबविण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून करकंब शहरात व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम पार पडली.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

या अभियानांतर्गत करकंब–पंढरपूर रोडवरील परिसर, विविध शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत ते मोडनिंब रोड, सरकारी दवाखाना तसेच स्मशानभूमी परिसरात स्वच्छता करण्यात आली. सुमारे २०० ते २५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहर स्वच्छतेचा संदेश दिला.

“स्वच्छ शहर – सुंदर शहर” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी करकंबकरांनी दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

Tags: Nitin Phate
Previous Post

उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’

Next Post

कोल्हापुरात शिक्षणाची ‘रणभेरी’! हजारो कष्टकरी, पालकांच्या उपस्थितीत ‘शिक्षण हक्क परिषद’ संपन्न

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
1
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post
कोल्हापुरात शिक्षणाची ‘रणभेरी’! हजारो कष्टकरी, पालकांच्या उपस्थितीत ‘शिक्षण हक्क परिषद’ संपन्न

कोल्हापुरात शिक्षणाची 'रणभेरी'! हजारो कष्टकरी, पालकांच्या उपस्थितीत 'शिक्षण हक्क परिषद' संपन्न

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In