• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम – कु. मिस्बा नियाजी फातिमा चमकली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम – कु. मिस्बा नियाजी फातिमा चमकली
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

वर्धा (प्रतिनिधी) : इयत्ता १२ वी (HSC) परीक्षा २०२६ च्या निकालात वर्धा जिल्ह्यातील कु. मिस्बा नियाजी फातिमा हिने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने तब्बल ९५.६७ टक्के गुण मिळवत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.

इुतामा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाची ही गुणवंत विद्यार्थिनी असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले.

RelatedPosts

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

आपल्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा तिचा मानस असल्याचेही ती म्हणाली.

कु. मिस्बा नियाजी फातिमा हिच्या या यशामुळे इुतामा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयासह संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा गौरव वाढला असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

सेलूतील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा; २०११ पूर्वीची घरे होणार नियमित

Next Post

रेती माफियांचा उच्छाद! ५ दिवसांपासून उपोषण सुरू, तरीही प्रशासन ढिम्म; आता थेट आत्मदहनाचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026
9
ताज्या घडामोडी

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026
2
ताज्या घडामोडी

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026
3
ताज्या घडामोडी

हरि आण्णा जाधव यांनी दर्शवली सामाजिक बांधिलकी; ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सवाला आर्थिक बळ

June 17, 2026
36
ताज्या घडामोडी

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 17, 2026
58
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
23
Next Post

रेती माफियांचा उच्छाद! ५ दिवसांपासून उपोषण सुरू, तरीही प्रशासन ढिम्म; आता थेट आत्मदहनाचा इशारा

ताज्या बातम्या

महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; युवा क्रांती पोलीस मित्रांच्या कार्याचे पीआय किशोर परदेशी यांच्याकडून कौतुक

June 18, 2026

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In