• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलूतील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा; २०११ पूर्वीची घरे होणार नियमित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेलूतील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा; २०११ पूर्वीची घरे होणार नियमित
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

सेलू (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला असून, १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी याबाबत माहिती देत नागरिकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

शासनाच्या धोरणानुसार, अतिक्रमित जागेतील ५०० चौ. फूट क्षेत्र विनामूल्य देण्यात येणार असून, त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी शासकीय बाजारमूल्यानुसार सुमारे १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही नियमितीकरण प्रक्रिया कमाल १५०० चौ. फूट पर्यंत लागू राहणार आहे. यापेक्षा जास्त जागा अतिक्रमित असल्यास ती शासकीय ताब्यात घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

तहसीलदार पाराजे यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी तर शहरी भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून शेकडो कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, ५०० चौ. फूटपेक्षा जास्त जागेसाठी भराव्या लागणाऱ्या रकमेबाबत काही नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ही प्रक्रिया पारदर्शक व जलदगतीने राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

वर्धा पोलीस दलातील ५ अंमलदारांना भावपूर्ण निरोप

Next Post

वर्धा जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम – कु. मिस्बा नियाजी फातिमा चमकली

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
वर्धा जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम – कु. मिस्बा नियाजी फातिमा चमकली

वर्धा जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम – कु. मिस्बा नियाजी फातिमा चमकली

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In