मिरजेत आज ‘आभाळाचे रंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन; जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या साहित्यावर आधारित 'आभाळाचे ...










