• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिरजेत आज ‘आभाळाचे रंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन; जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य 

by
February 22, 2026
in देश विदेश
0
मिरजेत आज ‘आभाळाचे रंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन; जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य 
0
SHARES
9
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1
Ad 1

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या साहित्यावर आधारित ‘आभाळाचे रंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक  कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात शंकर पाटील यांच्या खास विनोदी शैलीतील नाट्य प्रहसन, कथा अभिवाचन आणि त्यांनी लिहिलेल्या अजरामर चित्रपटांतील नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य लेखन: योगेश मार्कंडे दिग्दर्शन: मिलिंद खानविलकर, प्रमुख कलाकार: वर्षा दांदळे, माधवी जुवेकर, गणेश रेवडेकर, अभिजीत झुंजारराव, चैतन्य सरदेशपांडे, नंदकुमार गोरुले, सचिन वळंजू, दिलीप कराड आणि मिरजमधील स्थानिक नृत्य कलाकार. या कार्यक्रमाचे निवेदन जेष्ठ नाट्य कलाकार संजय मोने करीत आहेत.  हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. मिरज व परिसरातील साहित्य आणि कलाप्रेमींनी या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन

Next Post

जागर संस्कृतीचा, उत्सव छात्रशक्तीचा ! ‘FOLK प्रवाह’ या विभागस्तरीय युवा महोत्सवाचे मिरजेत उदघाटन

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
42
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
18
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
26
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
8
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
6
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
21
Next Post
जागर संस्कृतीचा, उत्सव छात्रशक्तीचा ! ‘FOLK प्रवाह’ या विभागस्तरीय युवा महोत्सवाचे मिरजेत उदघाटन

जागर संस्कृतीचा, उत्सव छात्रशक्तीचा ! 'FOLK प्रवाह' या विभागस्तरीय युवा महोत्सवाचे मिरजेत उदघाटन

ताज्या बातम्या

संतोष एन. दराडे पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांचे NPTEL परीक्षेत यश

संतोष एन. दराडे पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांचे NPTEL परीक्षेत यश

November 18, 2026
केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार

केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार

November 18, 2026
मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In