बेस्ट उपक्रमात कार्यरत कर्मचारी, वेटलिज कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी सभा यांची १७/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की संघर्ष कर्मचारी कामगार युनियन आणि बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या मीटिंगमध्ये बेस्ट उपक्रमाकडून तीन महिन्यात ...







