• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिला पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in Blog
0
आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिला पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा उत्साहात
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार
गडचिरोली दि.२६ एप्रिल:

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेअंतर्गत मौजा चोप येथे पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील पहिला पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा म्हणून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होणार असून ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. सदर रस्त्याचे काम घनश्याम भर्रे यांच्या शेतापासून केशव मासुरकर यांच्या शेतापर्यंत करण्यात येणार असून अंदाजे ८.५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

या कामाचे भूमिपूजन रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते सुविधा सक्षम करणे हे आपले प्राधान्य असून प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रधान, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सरदार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार, विलास बन्सोड, कमलेश बारस्कर, शैलेश बगमारे, नायब तहसीलदार कुंभरे, नायब तहसीलदार तुपटे, तलाठी कांबळे मॅडम, मंडळ अधिकारी राऊत, ग्रामसेवक मेघा राऊत मॅडम, काँग्रेसचे रवींद्र गोडेफोडे, गरीबदास बाटबर्वे, घनश्याम भर्रे, केशव मासुरकर, प्रशांत कुथे, धर्मेंद्र लाडे, महेश मुंडले, प्रशान कुते, विलास तुपटे, मदन बनपूरकर, कोतवाल अजय पर्वते आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भूमिपूजनामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

दुघाळा येथे लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधांचे भूमिपूजन

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
36
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
दुघाळा येथे लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधांचे भूमिपूजन

दुघाळा येथे लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधांचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In