• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिव्हाळ्याचे प्रश्न ऐरणीवर; अंबाजोगाई ते कळंब लोकसंवाद पदयात्रेला प्रारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in Blog
0
जिव्हाळ्याचे प्रश्न ऐरणीवर; अंबाजोगाई ते कळंब लोकसंवाद पदयात्रेला प्रारंभ
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई ते कळंब तालुक्यातील सुमारे २० गावांमधून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लोकजागृती करण्यासाठी लोकसंवाद पदयात्रेला सोमवार, २७ एप्रिलपासून अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथून प्रारंभ झाला आहे. या पदयात्रेचा समारोप १ मे २०२६ रोजी कळंब येथे होणार असल्याची माहिती प्रमुख संयोजक डॉ. सोमनाथ रोडे यांनी दिली.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्ष, सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती, महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांची जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

ही पदयात्रा पूर्णपणे जनाधारावर आधारित असून, जनतेच्या स्वेच्छेने मिळणाऱ्या योगदानातून ती पार पडणार आहे. दररोज ३ ते ४ गावांमध्ये सेंद्रीय शेती, गोबर गॅस, गांडूळ खत निर्मिती, पारंपरिक बियाणांचे जतन, पर्यावरण संतुलन, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामसफाई, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, आरोग्य शिक्षण, सौरऊर्जा, प्लास्टिक निर्मूलन अशा विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.

पदयात्रेदरम्यान विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन ग्रामस्थांना मिळणार आहे. तसेच ग्रामविकासाशी संबंधित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, आनंदवन, कडवंची, पाटोदा आणि लेखा-मेंढा या गावांच्या धर्तीवर स्थानिक विकास घडवून आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पक्षनिरपेक्ष विचारसरणीवर आधारित आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारी ही पदयात्रा असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. या लोकसंवाद पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

दुघाळा येथे लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधांचे भूमिपूजन

Next Post

ताडपिंपळगावचा सुपुत्र ‘खाकी’त; शेतकरी पुत्राची जालना पोलीस दलात निवड

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
35
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
ताडपिंपळगावचा सुपुत्र ‘खाकी’त; शेतकरी पुत्राची जालना पोलीस दलात निवड

ताडपिंपळगावचा सुपुत्र ‘खाकी’त; शेतकरी पुत्राची जालना पोलीस दलात निवड

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In