• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेस्ट उपक्रमात कार्यरत कर्मचारी, वेटलिज कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी सभा यांची १७/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

by
February 16, 2026
in Blog
0
बेस्ट उपक्रमात कार्यरत कर्मचारी, वेटलिज कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी सभा यांची १७/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
0
SHARES
108
VIEWS

RelatedPosts

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

Ad 1
Ad 1

सर्व कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की संघर्ष कर्मचारी कामगार युनियन आणि बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या मीटिंगमध्ये बेस्ट उपक्रमाकडून तीन महिन्यात वाटाघाटी करून आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल या आश्वासनावर बेमुदत उपोषणाचे आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु तीन महिन्यांचा कालावधी आता संपत आलाय आणि बेस्ट उपक्रमाकडून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याकरिता युनियन तर्फे काशिनाथ धुरु हॉल, दुसरा मजला, दादर पश्चिम. येथे उद्या दिनांक १७/०२/२०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता बेस्ट उपक्रमात कार्यरत कर्मचारी, वेटलिज कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या प्रमुख मागण्या आणि न्याय हक्काच्या लढ्यासाठी या सभेस पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद

Ad 1
Previous Post

Next Post

पिचर्डे विकासो चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची बिनविरोध निवड…

Related Posts

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!
Blog

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026
7
एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें
Blog

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

November 10, 2026
1
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न
Blog

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
6
कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!
Blog

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026
16
सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!
Blog

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

November 10, 2026
19
आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
61
Next Post

पिचर्डे विकासो चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची बिनविरोध निवड…

ताज्या बातम्या

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026
दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

November 10, 2026
प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In