*गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रिय नेते अजय ककंडलवार यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी…!* *राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटचे पदाधिकाऱ्यांकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार…!*
अहेरी : सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे,तळागाळातील गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने धावून जाणारे आणि जिल्ह्यात जनतेचे विश्वासू नेते म्हणून ...









