• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा- तुकाराम बीज भक्तिमय वातावरणात संपन्न..

by
March 5, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
कळंबोली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा- तुकाराम बीज भक्तिमय वातावरणात संपन्न..
0
SHARES
83
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:- पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७८ व्या वैकुंठ गमन सोहळ्याचा भक्तिरसात रंगलेला बीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक पूजा, पालखी सोहळा, टाळ–मृदुंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या जयघोषाने संपूर्ण कळंबोली परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा कळंबोली येथील हनुमान मंदिर, एलआयजी -१, सेक्टर -२ या ठिकाणी साजरा करण्यात आला. दरवर्षी माथाडी जुनी टोळी नं-१ गट जी ४२ ते ५१ यांच्या कडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या सोहळ्याचे ३६ वे वर्ष आहे.

संत तुकाराम बीज च्या निमित्ताने गुरुवार २६/२/२०२६ ते गुरुवार ५/३/२०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व पंचमवेद संत तुकाराम गाथा पारायण आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम बीज निमित्ताने सकाळ पासूनच भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यात सकाळी १० ते १२ भागवताचार्य ह.म.प. मुकुंद महाराज चौधरी, आळंदी देवाची यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमण व काल्याचे किर्तन. दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत संत तुकाराम महाराज लिखित ओव्यांचा कार्यक्रम, ३ ते ५.०० तुकाराम महाराज रथाची मिरवणूक काढण्यात येणार व संध्याकाळी ६ ते ९.०० महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

सकाळी संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा मोठ्या प्रमाणात परिसरातील वारकरी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला या वेळी गरुडाची प्रतिकृती बनवून यात संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा ठेवून नामस्मरणात हा सोहळा पार पडला.

या सोहळ्याचे आयोजन श्री गणेश प्रासादिक हनुमान उत्सव व बिजोत्सव मंडळ, कळंबोली,से. नं. २, ता. पनवेल, जि. रायगड व जुनी टोळी ४२ ते ५१ सर्व कामगार यांनी केले होते.

Tags: Shrinath Laad
Previous Post

*उमानूरमध्ये धान उघड्यावर; गुरांच्या तोंडी शेतकऱ्यांचा घाम!* *डॉ.अजयभाऊ कंकडालवारांची तातडीची पाहणी; अधिकाऱ्यांना त्वरित उचल करण्याचे निर्देश…!*

Next Post

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक व्याख्याण्याचे आयोजन साने गुरुजी विद्यालयात संपन्न…..

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
36
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
4
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
35
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
5
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
4
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
1
Next Post
किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक व्याख्याण्याचे आयोजन साने गुरुजी विद्यालयात संपन्न…..

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक व्याख्याण्याचे आयोजन साने गुरुजी विद्यालयात संपन्न.....

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In