• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धोंदलगाव सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड

by
March 5, 2026
in Blog
0
धोंदलगाव सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड
0
SHARES
91
VIEWS
Ad 1

वैजापूर (प्रतिनिधी):
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णुदादा पानसरे तर व्हा.चेअरमनपदी सौ. सविताताई भाऊसाहेब आव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीच्या प्रसंगी वैजापूर तालुका सहाय्यक निबंधक किरणजी चौधरी, संस्थेचे माजी चेअरमन कवरभाऊ बैनाडे, बाळासाहेब पाटील आवारे, माजी व्हा. चेअरमन नरसींग काका जारवाल, मधुकर आण्णा शिंदे, एकनाथ मामा ठोकळ, संचालक भारतीताई ठोंबरे, वसंत काका वाघ, आशोकभाऊ पानसरे, माजी संचालक बंडु आप्पा वाघ तसेच धोंदलगावचे माजी सरपंच पानसरे, आवारे, सोळस, वाघ, ढंगारे यांच्यासह संभाजीनगर येथील के. डी. दादा आवारे, सुभाष काका वाघ, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील वाघ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ओमकार देवापुरे यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव डी. एस. वाघ व सुजित वाघ यांनी सहकार्य केले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Previous Post

रिसोड: नगर परिषदेच्या पाणीपुरवहा योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती संजय बगडिया यांनी तातडीने गजानन नगर परिसरात भेट देऊन पाहणी केली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

Next Post

*उमानूरमध्ये धान उघड्यावर; गुरांच्या तोंडी शेतकऱ्यांचा घाम!* *डॉ.अजयभाऊ कंकडालवारांची तातडीची पाहणी; अधिकाऱ्यांना त्वरित उचल करण्याचे निर्देश…!*

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
37
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

*उमानूरमध्ये धान उघड्यावर; गुरांच्या तोंडी शेतकऱ्यांचा घाम!* *डॉ.अजयभाऊ कंकडालवारांची तातडीची पाहणी; अधिकाऱ्यांना त्वरित उचल करण्याचे निर्देश...!*

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In