बेलखेड येथे स्मशानभूमीत सौरऊर्जा लाईटचे उद्घाटन

रिसोड | प्रतिनिधी रिसोड तालुक्यातील रिठद सर्कलमधील बेलखेड येथे जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमीत पाच लाख रुपये खर्चून सौरऊर्जा लाईट बसविण्यात आले. ...

🚨 विशेष बातमी: सावधान महाराष्ट्र! 🚨मुंबईतील घटनांनंतर आता गाव आणि शहरांनी सतर्क होण्याची वेळ!प्रतिनिधी: रोहित जगताप (सारथी महाराष्ट्र)महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातून मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंताजनक वृत्त समोर येत आहे. “मुंबईत जे घडतंय ते आपल्याकडे घडणार नाही,” या भ्रमात राहणे धोक्याचे ठरू शकते. गुन्हेगार अनेकदा शांत शहरे आणि गावांमधील गाफीलपणाचा फायदा घेतात.काय आहे परिस्थिती?मुंबईतील अंधेरी, मालाड आणि मानखुर्द सारख्या भागांतून मुलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या गाव आणि शहरातील पालकांनी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘सारथी’ कडून काही महत्त्वाच्या टिप्स:• 🚫 अनोळखी व्यक्तींपासून सावध: मुलांना अनोळखी व्यक्तींकडून खाऊ किंवा खेळणी न घेण्याचे कडक संस्कार द्या.• 🤝 संवाद वाढवा: मुलांशी दररोज बोला, त्यांच्या दिवसाभरातील हालचालींची माहिती घ्या.• 📞 तात्काळ संपर्क: आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित ११२ वर कॉल करा किंवा स्थानिक पोलीस पाटलांना कळवा.• 🛑 एकटे सोडू नका: शाळा किंवा ट्यूशनला जाताना मुले गटात (Group) जातील याची काळजी घ्या.”तुमची आजची सतर्कता, तुमच्या मुलाचे सुरक्षित भविष्य आहे.”— रोहित जगताप, सारथी महाराष्ट्राचा

जत शहरात सायंकाळी थरार! मार्केट यार्ड परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; दोन संशयित ताब्यात

जत शहरात सायंकाळी थरार! मार्केट यार्ड परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; दोन संशयित ताब्यात

जत शहरात सायंकाळी थरार! मार्केट यार्ड परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; दोन संशयित ताब्यात जत (प्रतिनिधी): जत शहरात सोमवारी ...

जत तालुक्यात भाजपची ‘महाआघाडी’जिल्हा परिषदेच्या ८ जागांसह पंचायत समितीवरही भाजपचा निर्विवाद झेंडा

जत (प्रतिनिधी): जत तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर भारतीय जनता पक्षाने आपला दबदबा कायम राखत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद ...

जगतगुरु संत रविदासजी जयंती चनकापूर (खापरखेडा) व वरघाट(रामटेक) येथे उत्साहात साजरी

सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी:- नरेशजी गें कनोजे (सावनेर तालुका) रविवार दि ०८ फेब्रुवारी २०२६ खापरखेडा/रामटेक : दरवर्षी प्रमाणे जगतगुरू संत ...

जत तालुक्यात लोकशाहीचा उत्सव; जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शांततेत मतदान महिला व तरुण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जत तालुक्यात लोकशाहीचा उत्सव; जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शांततेत मतदान महिला व तरुण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जत तालुक्यात लोकशाहीचा उत्सव; जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शांततेत मतदान महिला व तरुण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासकीय यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ...

जत बाजारपेठेत महिला शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांमधून संताप

जत बाजारपेठेत महिला शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांमधून संताप जत: (प्रतिनिधी) जत शहराची मुख्य बाजारपेठ ही तालुक्यातील आर्थिक व्यवहाराचे केंद्र आहे. ...

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले!पुणे जिल्ह्यात रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ; वर्षभरात दर दुपटीने वाढले

दौंड (प्रतिनिधी): दत्तात्रय यादव एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे कांदा तसेच इतर पिकांना मिळणारा कवडीमोल बाजारभाव यामुळे शेतकरी आधीच आर्थिक ...

​जत शहरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा पर्दाफाश; उपनगराध्यक्षांची तक्रार

​जत शहरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा पर्दाफाश; उपनगराध्यक्षांची तक्रार

जत शहरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा पर्दाफाश; उपनगराध्यक्षांची तक्रार प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला; दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विक्रम ताड ...

Page 226 of 245 1 225 226 227 245

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.