• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एकल महिलांसाठी शिरूर नगरपरिषदेत नाव नोंदणी सुरू; लाभ घेण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in Blog
0
एकल महिलांसाठी शिरूर नगरपरिषदेत नाव नोंदणी सुरू; लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
626
VIEWS
Ad 1

पुणे (प्रतिनिधी):
शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत एकल (पतीचे/कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या) महिलांसाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती आयेशा सय्यद यांनी केले आहे.

नगरपरिषद कार्यालयातील नवीन इमारतीत ही नोंदणी सुरू असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एकल महिलांनी पुढाकार घेऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • पती किंवा कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू दाखला
  • बँक पासबुक

नोंदणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून, ही सेवा पूर्णपणे विनाशुल्क आहे. अधिक माहितीसाठी DAY-NULM विभागाचे मिठ्ठू गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया तसेच मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे शहरातील गरजू एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून त्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पनवेल मध्ये मनसे चे आंदोलन…रिक्षांवर झळकले मराठी चे बॅनर…

Next Post

भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
39
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In