एकाच कुटुंबात ‘अधिकारी’ त्रिकूट! आजऱ्याच्या बुरुडे येथील प्राजक्ता कांबळेची विक्रीकर सहाय्यकपदी निवड
आजरा (प्रतिनिधी):जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण-तरुणी यशाची नवनवीन शिखरे सर करत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा ...









