• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in Blog
0
अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

🏆

राहुल चव्हाण -प्रतिनिधी

RelatedPosts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

अंजनगाव (बारामती): पुणे येथील फडके हॉलमध्ये पार पडलेल्या ‘सक्षम’ जिल्हास्तरीय प्रदर्शनात सोमेश्वर विद्यालय, अंजनगाव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान पटकावले. पुणे जिल्ह्यातील तब्बल ४८ शाळांमधील तगड्या स्पर्धेतून विद्यालयाने अंतिम दोनमध्ये प्रवेश मिळवून आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली.

या यशामध्ये इयत्ता ९ वीच्या कु. अवंती संतोष घोरपडे, कु. सिद्धी हेमंत वेदपाठक, कु. दीक्षा भाऊसो मोरे व कु. श्रद्धा संतोष खरात या विद्यार्थिनींचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांना श्री. खोरे सर यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयाला ₹२,५००/- रोख पारितोषिक, आकर्षक सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यास मा. श्री. दत्तात्रय थिटे (SCERT), डॉ. प्रभाकर क्षीरसागर (DIET, पुणे), श्री. वाळके (SCERT), सौ. कुमावत (माध्यमिक शिक्षण विभाग) व श्री. सातपुते यांच्यासह सक्षम फाउंडेशनचे समन्वयक श्री. अक्षय राऊत, वर्षा डांगे व अवनी मॅडम उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी ‘नारळ : एक वरदान’ या विषयावर सादर केलेला व्यावसायिक प्रकल्प परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतला. हा प्रकल्प केवळ शैक्षणिक न राहता उद्योजकतेकडे वाटचाल करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

या यशाबद्दल विजेत्या विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक व विद्यालयाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. अशीच प्रगतीची वाटचाल भविष्यातही सुरू राहो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Ad 1
Previous Post

ग्रामीण शाळेचा उज्ज्वल पराक्रम

Next Post

म्हसळा तालुक्यात एसआरआय मॅपिंगला वेग,६० ते ७० टक्के काम पूर्ण

Related Posts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻
Blog

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
0
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड
Blog

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
2
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
2
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥
Blog

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026
4
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू
Blog

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

October 9, 2026
5
कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस
Blog

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

October 9, 2026
15
Next Post

म्हसळा तालुक्यात एसआरआय मॅपिंगला वेग,६० ते ७० टक्के काम पूर्ण

ताज्या बातम्या

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In