• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

बुकिंग प्रक्रियेतील अडचणी दूर! दररोजच्या फेऱ्यांमध्येही झाली लक्षणीय वाढ

RelatedPosts

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

धाराशिव दि.११ जि. (प्रतिनिधी) – धाराशिव एस.टी. आगारामध्ये चालक व वाहक यांच्या रिक्त जागांच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या अडचणींवर प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आगारात १७२ चालक व १९३ वाहक कार्यरत असले आहेत‌. मात्र, त्यापैकी २० ते २२ चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत विलंब होत होता. अडचणीवर मात करण्यासाठी चालकांच्या ॲडजस्टमेंटसाठी संपर्क साधून कोण कुठे ड्युटी करणार ? याची खातरजमा करावी लागत असल्यामुळे बुकिंग उशिरा पूर्ण होत होते. परंतू, आता ही प्रक्रिया नियमित व सुरळीत करीत दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत बुकिंग पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


या आगारातून दररोज ९२ ते ९३ शेड्युल गाड्या चालवण्याचे उद्दिष्ट असून त्यातील काही बसेस नादुरुस्त व कामाच्या चढ-उतार यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आगारात एकूण ९० ते ९५ बस असून त्यापैकी दररोज ७५ ते ७८ बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावत आहेत. तसेच, सुटे भाग (सामान) उपलब्ध करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी जाणवत असून त्यावर उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे. तसेच दररोज ३६ हजार किलो मीटर अंतर धावण्याचे उद्दिष्ट असलेल्या या आगाराने काही महिन्यांपूर्वी केवळ २८ हजार किलो मीटरपर्यंतच मजल मारली होती. मात्र, नव्याने पदभार स्वीकारलेल्या वाहतूक निरीक्षक यांच्या अनुभवी कार्यक्षमतेमुळे अल्पावधीतच ही संख्या वाढून ३२ ते ३४ हजार किलो मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन लाखो रुपयांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.


दरम्यान, पूर्वी धाराशिव-लातूर मार्गावर दररोज १० ते १२ फेऱ्या होत असताना राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर व विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजघडीला या फेऱ्यांची संख्या १८ ते १९ फेऱ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होण्याबरोबरच आगाराच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे अडचणी असताना देखील प्रशासनाच्या कुशलयुक्त प्रयत्नांमुळे हे आगार सावकाश परंतू नियोजनबद्ध पद्धतीने स्टेअरिंगच्या माध्यमातून सरळ मार्गाने यशस्वी वाटचाल सुरु आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी..

Next Post

“पानी फाउंडेशन” तर्फे “फार्मर कप २०२६”चे निवासी प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Related Posts

ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
20
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
ताज्या घडामोडी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

July 10, 2026
1
ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

July 10, 2026
11
ताज्या घडामोडी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

July 10, 2026
18
ताज्या घडामोडी

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

July 10, 2026
21
Next Post
“पानी फाउंडेशन” तर्फे “फार्मर कप २०२६”चे निवासी प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

"पानी फाउंडेशन" तर्फे "फार्मर कप २०२६"चे निवासी प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

ताज्या बातम्या

HAL च्या विस्तारामुळे नाशिकला मोठी संधी; रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार

July 11, 2026

नाशिकमध्ये मोठी कारवाई! पंचवटीत ५१ किलो अफू जप्त; एक आरोपी अटकेत

July 11, 2026

नाशिक रिंग रोड प्रकल्पाला गती; भूसंपादनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In