• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“पानी फाउंडेशन” तर्फे “फार्मर कप २०२६”चे निवासी प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
“पानी फाउंडेशन” तर्फे “फार्मर कप २०२६”चे निवासी प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण
पानी फाउंडेशन तर्फे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी युसुफ मेहेरअली सेंटर बांधणवाडी येथे फार्मर कप २०२६ चे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या ३ दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन पानी फाउंडेशन, कृषी विभाग पेण, उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी प्रगतशील शेतकरी सदाशिव म्हात्रे, रोमेश पाटील ॲड.डी के पाटील, प्रदीप म्हात्रे, पत्रकार कैलासराजे घरत, रोहिणी ठाकूर, अभिमन्यू म्हात्रे यांच्यासह ६६ प्रशिक्षणार्थीं शेतकरी व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या शेती विषयी मार्गदर्शन शिबिरात सहभागी झाले होते. प्रशिक्षक टीम आशिष लाड सर, अभिजीत पवार सर, अनिकेत जगदाळे, अंकिता कोठे, कल्याणी माळी, बालकृष्ण रणसिंग, विजय नाचरे यांनी शेतीविषयी अनमोल असे मार्गदर्शन आपल्या अनोख्या शैलीत केले. या ३ दिवसांच्या प्रशिक्षणातून गटशेतीतून उत्पन्न वाढीबाबत आवश्यक माहिती मिळाली.भर उन्हातच शेत नांगरणी करावी, भाताचे वाण घेऊन “बीज उगवण प्रक्रिया” तसेच “रासायनिक बीज प्रक्रिया” व “जैविक बीज प्रक्रिया” करताना कोणती काळजी घ्यावी.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकडून करून घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याकडून होणाऱ्या चुका लक्षात आल्या. रासायनिक कीड नाशकांच्या अतिवापरामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम पाहता त्याऐवजी जैविक निमार्क, दशपर्णी अर्क यांचा वापर करावा. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. या शिबिरा दरम्यान पेण तालुक्यातील
संदेश शेडगे सर-कृषी सहाय्यक, अमित गावडे सर-कृषी अधिकारी पेण, दिगंबर साळे-मंडळ कृषी अधिकारी कामार्ली, नितेश म्हात्रे बचत गट पेण पंचायत समिती, अमोल म्हात्रे – सामाजिक न्याय विभाग अलिबाग प्रकल्प अधिकारी आदी मान्यवरांनी या कृषी शिबिरास भेट देऊन शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून कृषी विभाग सदैव आपल्या सोबत असून जे जे सहकार्य आपल्याला लागेल ते नक्कीच देण्याचा

आम्ही प्रयत्न करू असा विश्वास देण्यात आला. उपस्थित कृषी अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते शिबिरातील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारची शिबिरे आपल्या भागात राबविली पाहिजे जेणेकरून शेतकरी आणि युवा वर्ग पुन्हा एकदा शेतीकडे वळेल आणि गटशेतीच्या माध्यमातून आपली शेती स्मार्ट शेती करून सुजलाम सुफलाम होईल. गट शेतीच्या माध्यमातून स्मार्ट शेती करताना निविष्ठा खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आणि उत्पन्नात वाढ होऊन उत्पन्न वाढून शेतकरी समृद्धीच्या शिडीवर कसा पोहचेल याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. हसत खेळत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे तीन दिवसीय शिबिर यशस्वी रित्या पार पडले. एकच शेती गट शेती..! चला करूया स्मार्ट शेती..!फार्मर कप पेण मध्येच येणार..!अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी यावेळी आपला आत्मिश्वास व्यक्त केला.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !

Next Post

​गडहिंग्लज उप विभागात प्रशासकीय फेरबदल; महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
​गडहिंग्लज उप विभागात प्रशासकीय फेरबदल; महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

​गडहिंग्लज उप विभागात प्रशासकीय फेरबदल; महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In