समाजातील दुर्बल,आजारी, मृत्यू पावलेले आणि गरजूंना आर्थिक व सामाजिक आधार देणारे सामाजिक कार्यकर्ता श्री. मनोज निकम ( मास्तर )
कै.जितेंद्र कोळी( महादेवपुरा दोंडाईचा )यांच्या घरच्यांना आर्थिक मदतीचा हात दोंडाईचा : दोंडाईचा येथील महादेवपुरा परिसरातील कै.जितेंद्र लालचंद कोळी यांचे आकस्मात ...











