शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजऱ्यातील शेतकरी आक्रमक; साडेतीनशेहून अधिक हरकती दाखल
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजऱ्यातील शेतकरी आक्रमक; साडेतीनशेहून अधिक हरकती दाखल!'एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द'च्या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमला; प्रसंगी रक्त सांडू, ...











