संकटाच्या काळात मिळाला आधार; विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ₹२ लाखांची मदत
शिरपूर | प्रतिनिधी झेंडेअंजन (ता. शिरपूर) येथील शेतकरी कादरसिंग रणसिंग पावरा यांचे विजेचा धक्का लागून दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर ...












