• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 3, 2026
in Blog
0
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई | प्रतिनिधी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केज मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी गोपीनाथगडावरील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारण आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. तळागाळातील कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी देणारे, वंचित घटकांच्या विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख सदैव स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री सौ. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा, पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन अक्षय मुंदडा, राम कुलकर्णी, संजय गभीरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच मुंडे साहेबांचे असंख्य समर्थक, कार्यकर्ते आणि प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजहिताच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Previous Post

मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

Next Post

आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In