साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.
शहादा,दि.१३ (प्रतिनिधी)पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'आंतरराष्ट्रीय ...









