शाहूवाडी औद्योगिक क्षेत्राला उच्चाधिकार समितीची मान्यता; २७३ हेक्टर क्षेत्र संपादनास मंजुरी
बांबवडे | प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र उभारणीसाठी उच्चाधिकार ...
