खेरडा बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीची मागणी; गावकऱ्यांचा संताप
गेवराई | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खेरडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कारभारात कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी चौकशीची मागणी ...

