बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

२५ बचत गटांच्या एकजुटीतून दिवाळीनिमित्त साखर वाटप; महिलांच्या स्वावलंबनाचा अनोखा संदेश एरंडोली, प्रतिनिधी : दिवाळी म्हणजे आनंद, गोडवा आणि एकमेकांच्या...

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

वनविभागाच्या सतर्कतेला यश; शहापूरमध्ये दोन पिल्लांची मादीशी सुखरूप भेट, कोरेगाव वनविभागाची कौतुकास्पद कामगिरी पिंपोडे : ऊसाच्या शेतात सापडलेली अवघ्या दहा...

लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

गवळीवाड्यातील देवकीनंदन अपार्टमेंटला चोरट्यांचे लक्ष्य; सोन्याचे दागिने आणि २५ हजार ५०० रुपये रोख चोरीला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण लोणावळा, प्रतिनिधी :...

पांडवदेवीच्या पावन भूमीत गोवर्धन यात्रेचा भक्तिमय जयघोष; हजारो भाविकांची मांदियाळी!

पांडवदेवीच्या पावन भूमीत गोवर्धन यात्रेचा भक्तिमय जयघोष; हजारो भाविकांची मांदियाळी!

सजवलेल्या गायींची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक; चंद्रपूर, नागपूरसह विविध जिल्ह्यांतील भाविकांची उपस्थिती, श्रद्धा आणि पशुधन संस्कृतीचा अनोखा संगम मारेगाव (जळका), प्रतिनिधी...

सातेफळ येथे शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळ व शिध्याचे घरपोच वाटप

सातेफळ येथे शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळ व शिध्याचे घरपोच वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रम; माता-भगिनी, एकल महिला, शेतकरी व गरजू कुटुंबांच्या घरी दिवाळीचा आनंद सातेफळ, प्रतिनिधी :...

सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप

सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप

ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती; वाहकासह चार ते पाच प्रवासी उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल तिवसा, : शिरजगाव...

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे आठवे वर्ष, ४२ व्या टप्प्यात आंदोलन; शेकडो दिव्यांच्या प्रकाशात उजळले रेल्वे रूळ, चिमुकल्यांना फराळ व फटाक्यांचे...

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस; तत्कालीन सरपंचावर कारवाई नसल्याने दत्ता जाधव १२ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर उपोषणावर ठाम चिचोंडी पाटील,...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

नंदुरबार आणि गुजरातच्या तापी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा प्रतिटन ३,४११ रुपये दर; सहा दिवसांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय शहादा, प्रतिनिधी...

Page 1 of 796 1 2 … 796

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.