वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!
सातारा वाई.प्रतिनिधी.पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे वाईत राजकीय भूकंप...









