साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कृतज्ञता संवाद; कार्यकर्त्यांच्या मेहनतीला विजयाचे श्रेय सातारा, दि. ३० : पुणे विभाग पदवीधर...













