भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ
प्रतिनिधी :जोगेंद्र जाधव दि.09/10/2026 रोजी दुपारी ठीक 03:00 वा. सदर कार्यक्रमाला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली. भारताचे राष्ट्रपती श्रीमती...
प्रतिनिधी :जोगेंद्र जाधव दि.09/10/2026 रोजी दुपारी ठीक 03:00 वा. सदर कार्यक्रमाला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली. भारताचे राष्ट्रपती श्रीमती...
सारथी न्यूज खटाव तालुका प्रतिनिधी नितीन राठोडआजोबांच्या मृत्यू नाही खून आहे मनातनातवाने कुटुंबासह वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालय येथेआत्मदहनाचा प्रयत्न...
अहिल्यानगर:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिचोंडी पाटील (ता. जि. अहिल्यानगर) येथील शिक्षकांनी शाळेच्या वेळेत भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद ठेवून अभ्यासावर आणि गुणवत्तेवर...
भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव भोर : व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) या प्रतिबंधित व मौल्यवान पदार्थाच्या तस्करीविरोधात भोर पोलिसांनी मोठी कारवाई...
दोडामार्ग/दिपक जाधव (प्रतिनिधी):सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे...
विधिवत घटस्थापना व माता पूजन; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या रेणुका माता देवस्थानात...
बीड जिल्हा प्रतिनिधी :- शरणप्पा दलवाई अहल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नगर तालुका क्रीडा श्रीराम विद्यालय यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सरोळा बद्दी येथील...
ज्येष्ठ पत्रकार एम. सी. जैन यांची मागणी; हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानाचा सन्मान करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथील...
मनोज जाधव यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला अंतिम इशारा; स्मरणपत्रासोबत जिओटॅग छायाचित्रे सादर धाराशिव : प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट...
उक्कडगावातील प्रकरण; कारवाईची मागणी उक्कडगाव - श्रीगोंदा तारीख 07/10/2026 प्रतिनिधी | श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे एका दलित कुटुंब-ातील व्यक्तीला फावड्याने...