• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाचा जोर वाढला; वाशी तालुक्यात मुसळधार सरींमुळे नदी-नाले तुडुंब

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

वाशी | प्रतिनिधी :

वाशी शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून रिमझिम स्वरूपात सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर वेग घेतला आणि सायंकाळी सुमारे ५ वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळू लागला.

RelatedPosts

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Tags: Rajendra Ahire
Previous Post

शिवनाळा धरणात पाय घसरून ५२ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

Next Post

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

Related Posts

Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
4
Blog

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 2, 2026
2
Blog

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

August 2, 2026
7
Blog

शिवनाळा धरणात पाय घसरून ५२ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

August 2, 2026
7
Blog

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

August 2, 2026
3
Blog

कुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी; ४९ कोटींच्या योजनेमुळे पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

August 2, 2026
0
Next Post

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच 'जनता दरबार' – खासदार निलेश लंके

ताज्या बातम्या

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 2, 2026

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In