नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जनंदुरबारमध्ये वातावरण तापलं आहे. एका आदिवासी तरुणाच्या हत्या प्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. पण या मूक मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंसक वळण लागलं. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. by Prashant Bhadane September 24, 2025 0 4
नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जनंदुरबारमध्ये वातावरण तापलं आहे. एका आदिवासी तरुणाच्या हत्या प्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. पण या मूक मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंसक वळण लागलं. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. by Prashant Bhadane September 24, 2025 0 0