Blog साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न. August 13, 2026 7
Blog लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवसेना आमदार कैलास पाटील ह्यांच्यामार्फत आज पूरग्रस्त धाराशिव जिल्हा कळंब तालुका तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील ५००० शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. by October 13, 2025 0 22 Read more
Blog येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ by October 10, 2025 0 22 येलूर (ता. वाळवा) : येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ... Read more
Blog स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, मुंबई संचालित स्व. मीनाताई ठाकरे कौशल्य निकेतन, प्रभादेवी आणि फादर अँग्रेल टेक्निकल इन्स्टिट्यूट, वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित सहा महिन्यांच्या नर्सिंग आणि ब्युटीशियन या व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाचा भव्य प्रमाणपत्र वितरण सोहळा आज शिवसेना भवन येथे उत्साहात पार पडला.या प्रसंगी मा. रश्मीताई उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबन, आत्मविश्वास आणि व्यावसायिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, समाजात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक प्रेरणादायी व आदर्श उपक्रम ठरला आहे. by October 9, 2025 0 89 Read more
Blog Criminal News–भुदरगड येथील नाधवडे विभागात घरफोडी चे प्रकार करूण सात तोळे सोने लंपास नागरीकांनी दक्ष राहणे गरजेचे –प्रतीनीधी–धनराज भोसले –7249598977 by October 6, 2025 0 4 Read more
Blog रिसोड शहरांमध्ये राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व, शस्त्र पूजन, संघ शताब्दी वर्ष व, पथ संचालन केले by October 5, 2025 0 13 Read more
Blog रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी महायुती चे गजानन अवताडे यांची निवड झाल्याबद्दल रिसोड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वतीने आज सत्कार करण्यात आला by October 4, 2025 0 10 Read more