वार्ताहर प्रशांत माने जुन्नर :-विधानसभेचे निवडणूक नुकतीच जाहीर झालेले असताना जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेचे उमेदवार साठी अनेक जण इच्छुक आहेत.जिल्हा परिषद...
Read moreकाँग्रेसचे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या...
Read moreवार्ताहर प्रशांत माने हिवरे तर्फे नारायणगाव :-गेली अनेक दिवस शिवहरीनगर हिवरे तर्फे नारायणगाव येथील नागरिकांची ईच्छा होती की, शिवहरीश्वर मंदिराला...
Read moreवार्ताहार प्रशांत माने :-नारायणगाव येथे मोहित ढमाले युवा मंच जुन्नर तालुका यांच्या संकल्पनेतून आणि माजी कृषिमंत्री शरद पवार व खासदार...
Read more(वार्ताहर) प्रशांत माने जुन्नर :-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत...
Read moreउमरखेड प्रतिनिधी: बीजेपी पक्षमहायुतीत असल्यामुळे कार्यकर्ते बघता मतदाराची संख्या पक्ष महायुतीत जास्त असल्यामुळे महायुती मधील उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त...
Read moreप्रेसनोटमा.संपादक महोदयदैनिक------------–---------------सत्तांतर होत आहेत. परंतु बहुजन समाजाचे खरे प्रतिनिधित्व होत नाही. म्हणूनच बहुजन समाजाच्या समस्या स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही कमी होण्याऐवजी...
Read moreराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार अनिल भाईदास पाटील साहेब नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री.प्रदेशाध्यक्ष(उद्योग विभाग) माननीय...
Read more(झरी जामणी) :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद येथे EVM द्वारे विद्यार्थ्यांची निवडणूक संपन्न .दि 22 / 8 / 2024 ला...
Read moreकुंबेफळ नगरीत ग्रामसभा लोणार ता. प्रीतिनिधी -बीबी येथून जवळच असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीमध्ये आज ग्रामसभा संपन्न झाली. या...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com