अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072) कोपरगाव : “ज्या प्रमाणे इतिहास लिहिण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते, तसेच नाण्याची सुद्धा आवश्यकता...
Read moreप्रतिनिधी राविराज शिंदे ### अहिल्यानगर जिल्ह्यामधील रोजगार हमी योजनेअंतर्गत कोट्यावधी शंभर दिवसाचे पुढील डिसेंबर ते जानेवारी मधील मजुरांचे पैसे बाकी...
Read moreअहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072) पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे....
Read more*अहिल्यानगर तालुका प्रतिनिधी:राविराज शिंदे डॉ.बापुसाहेब नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म व मृत्यू जिल्हा परिषद,अहिल्यानगर यांचे आदेश ज्ञानमाता...
Read moreअहिल्यानगर:प्रतिनिधी राविराज शिंदे ३५० शिवराज्याभिषेक वा निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे...
Read moreप्रतिनिधी राविराज शिंदे – शासकीय काम आणि सहा महिने थांब ही म्हण आहे पण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले,...
Read moreएकलव्य अभ्यासिका जामखेड संचालक श्री. पंडित सर यांच्या मार्गदर्शनाने 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आईसाहेब जयंती व स्वामी विवेकानंद महाराज...
Read moreवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने गोदावरी हा तुरीचा एक नवा वाण विकसित केला आहे आणि या जातीची लागवड करून महाराष्ट्रातील...
Read moreमहाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले तर प्रचंड प्रमाणात वाढलेली विजेची थकबाकी हा एक गंभीर प्रश्न असून यातून बाहेर निघण्यासाठी महावितरणाने अनेक...
Read moreकाल विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला व महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत असा विजय मिळवत महाविकास आघाडीला पुरते चितपट केले. कालचा महाराष्ट्र विधानसभा...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com