प्रथम मान वरिष्ठांचा दुसरा मान तरुण मंडळींना तर तिसरा मान लहान मुलांना
अशा पद्धतीने व्यवस्थित स्वरूपात गावकऱ्यांच्या मदतीने पोळा हा सण साजरा करण्यात आला .
यामध्ये आयोजक ही तरुण मंडळी भगवान बाबा मित्र मंडळ व जय सेवालाल मित्र मंडळ या दोघांनी मिळून कोणालाही अडचण येणार नाही अशा स्वरूपामध्ये व्यवस्थित नियमाने बैलपोळा हा सण अति उत्साहात साजरा केला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते उच्चशिक्षित मंडळी या सर्वांनी सहभाग घेतला कोणालाही अडचण येणार नाही या स्वरूपामध्ये अति उत्साहात पोळा हा सण साजरा करण्यात आला.
Discussion about this post