• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वैरागड येथे योगीराज गंगागिरीजी महाराज,हभप नारायणगिरीजी महाराज,राष्ट्र संत शिव योगी जगतगूरु जनार्दन स्वामी महाराज हभप गूरूवर्य रामगिरी महाराज व सांधू संत यांच्या आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

by
August 6, 2025
in Blog
0
वैरागड  येथे योगीराज गंगागिरीजी महाराज,हभप नारायणगिरीजी महाराज,राष्ट्र संत शिव योगी जगतगूरु जनार्दन स्वामी महाराज हभप गूरूवर्य रामगिरी महाराज व सांधू संत यांच्या आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

वैरागड येथे योगीराज गंगागिरीजी महाराज,हभप नारायणगिरीजी महाराज,राष्ट्र संत शिव योगी जगतगूरु जनार्दन स्वामी महाराज व सांधू संताच्या यांच्या आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

वैरागड (गंगापुर) येथे 34 वर्षे पासून चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह ची ६ तारखेला काल्याच्या किर्तनाने आज हभप मंहत अभयानंदगिरीजी महाराज यांच्या सेवेने काला सपन्न झाल, ह्या सप्ताहची सुरवात हभप गूरूवर्य नारायणगिरी जी बाबा यांनी 34 वर्षे पुर्वी करून दिली व ह्या सप्ताहची पुढे पंरपरा वैरागड येथिल जनतेनी वारकरी भंजनी मंडळानी अखंड पुढे ठेवत चालत आहे, हा सप्ताह सात दिवस चालतो, नागपंचमी ते एकादशी पर्यंत सात दिवस हरीनाम, ज्ञानेश्वर पारायण, हरीपाठ,व नंतर सायंकाळी 7 ते 9 किर्तन व नंतर पंगत भोजनाचा कर्यक्रम, असंतो, या हरिनाम सप्ताह ला पंगत वाढन्या करता, वैरागड गावातील तरूणाने खुप मोठे कार्य लाभले, या सप्ताह चे नियोजन, ह भ प, गायनाचार्य गोकुळ शेजूळ महाराज, प्रकाश (काका) शेजूळ, उत्तम मामा वाघचौरे, सोपान शेजूळ,राजू मामा वाघचौरे, वाल्मीक मामा वाघचौरे, बाळू काका आव्हाळे,मल्हारी शेजूळ,राधाकिसन शेजूळ योगेश शेजूळ,सुभाष सुराशे,मन्सूब वाघचौरे,साईनाथ शेजूळ,कृष्णा, शेजूळ, भगवान शेजूळ,अशोक सातपुते, देविदास शेजूळ,प्रभाकर आधाने,आपा जाधव,विलास शेजूळ,व गावकरी बंधूच्या नियोजन लाभले, व या सप्ताह ला विनेकरी, वाळू तात्या शेजूळ, काशिनाथ पवार, भाऊसाहेब शेजूळ, सिताराम वाघचौरे,यानी सात दिवस विना खंड न होता चालू ठेवला व या सप्ताह ला बाहेरील भजनी मंडळाची मृदंगचार्याची उपस्थित लाभली,व हा सप्ताह दर वर्षी प्रमाने संपन्न झाला

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Previous Post

10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावाकुर्डूवाडी = 10 ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी येथे ब्राह्मण समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शुभ श्री विवाह संस्था व स्वयंशुद्धी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेल्या आहे मेळाव्यात सहभागी होणाऱ्या व पुस्तकात नाव देण्यासाठी शुल्क पंधराशे रुपये आकारण्यात आलेली आहे सकाळी 11 ते 3 वेळेत कुर्डूवाडी येथे भूषण लॉज हॉल येथे मेळावा होणार आहे वधू-वर संचालक जोशी काका यांनी दिले आहे ज्यांना नाव नोंदणी करायचे असेल त्यांनी 73 78 40 32 95 या नंबर वर संपर्क करावा

Next Post

पुणे हडपसर पोलिसांची धडक कारवाई गुन्हेगारांची काढली धिंड

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

पुणे हडपसर पोलिसांची धडक कारवाई गुन्हेगारांची काढली धिंड

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In