• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

राष्ट्रीय एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजन; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह भाजपचे अनेक नेते सहभागी

मुंबई (भारत कवितके, कांदिवली पश्चिम) : राष्ट्रीय एकता दिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत ही पदयात्रा उत्साहात पार पडली.

RelatedPosts

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’

भोर तालुक्यात १० ते १२ फुटांचा अजगर आढळला; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू

बोरिवली येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली. एस. व्ही. रोड मार्गे कांदिवली पश्चिम येथील पोयसर परिसरातील सप्ताह मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बाळा तावडे, आमदार योगेश सागर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रकाश सुर्वे, प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, विनोद शेलार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ हा मुख्य उद्देश समोर ठेवून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कांदिवली पश्चिम येथील सप्ताह मैदानावर पदयात्रेची सांगता झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाचे वृत्तसंकलन ‘सारथी महाराष्ट्राचा’चे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी केले.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’

Next Post

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

Related Posts

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
2
सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’
ताज्या घडामोडी

सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’

November 1, 2026
3
भोर तालुक्यात १० ते १२ फुटांचा अजगर आढळला; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू
ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात १० ते १२ फुटांचा अजगर आढळला; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू

November 1, 2026
5
श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!
ताज्या घडामोडी

श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेरील स्वच्छतागृहाची दुरवस्था; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त!

October 31, 2026
9
ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!
ताज्या घडामोडी

ज्या बाटल्यांनी आयुष्य बिघडवले, त्याच बाटल्यांतून साकारले सुंदर भविष्य!

October 31, 2026
0
सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण
ताज्या घडामोडी

सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण

October 31, 2026
11
Next Post
पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In