• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे हडपसर पोलिसांची धडक कारवाई गुन्हेगारांची काढली धिंड

by
August 7, 2025
in Blog
0
0
SHARES
197
VIEWS

RelatedPosts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

Ad 1
Ad 1
  • पुणे हडपसर .”हडपसर पोलिसांनी वेळेवर आणि कडक कारवाई करत साडे सतरा नळी गावात केलेल्या वाहनांच्या व दुकानांच्या तोडफोरी करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड केलं. दहशत माजवणाऱ्या गुंडांची जिथं मस्ती होती, तिथंच त्यांची धिंड काढून नागरिकांना दिलासा दिला.ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांना ठोस इशारा दिला आहे की समाजात गुन्ह्यांना थारा नाही!‘गुन्हेगारी हा पर्याय नाही’ – हा संदेश तरुणांपर्यंत पोचवणं तितकंच गरजेचं आहे. नशा, दहशत आणि गुन्हेगारी – पोलिसांनी कायमची संपवावी.””अशा टोळ्यांवर कडक कायद्यांचा वापर करून कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा.सध्या परिसरात शांततेचे वातावरण असून दुकानदार, वाहनधारक आणि सामान्य नागरिक सुरक्षित वाटत आहेत.पण अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवावी.”शिवसेना (शिंदे गट) या कारवाईला पूर्ण पाठिंबा देते. आम्ही गुन्हेगारीविरोधात पोलिसांसोबत आहोत. तसेच पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन उपतालुकाप्रमुख तुषार मरळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले
Ad 1
Previous Post

वैरागड येथे योगीराज गंगागिरीजी महाराज,हभप नारायणगिरीजी महाराज,राष्ट्र संत शिव योगी जगतगूरु जनार्दन स्वामी महाराज हभप गूरूवर्य रामगिरी महाराज व सांधू संत यांच्या आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

Next Post

दिवस घोटी खुर्द जाधव वाडीरे वाडी समाप्त आदिवासी गावकरी मंडळ जल्लोष प्रकाशित जय आदिवासी जय जोहार

Related Posts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
3
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
11
माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत
Blog

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

October 31, 2026
25
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट
Blog

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
14
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
13
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
Next Post

दिवस घोटी खुर्द जाधव वाडीरे वाडी समाप्त आदिवासी गावकरी मंडळ जल्लोष प्रकाशित जय आदिवासी जय जोहार

ताज्या बातम्या

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

November 1, 2026
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In