• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in Blog
0
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव; सामाजिक कार्याची घेतली दखल

हिंजवडी, पुणे : शांताई माता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुण्यात विशेष सत्कार करण्यात आला. हिंजवडी येथील प्रसिद्ध क्लाउड ९९ येथे हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. प्रोव्हन पायवे संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

या सोहळ्यास प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विष्णूदास वैष्णव यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रणव केंद्रे, श्री. विवेक ठाकूर, श्री. धनराज बैरागी, सौ. कविता शिंदे, सौ. रेणुका बैरागी आणि सौ. सुषमा बैरागी यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शांताई माता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून वैष्णव यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाल्या, “हा फक्त सत्कार नाही, तर त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेची ही पोचपावती आहे. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.”

सत्काराला उत्तर देताना विष्णूदास रामदास वैष्णव म्हणाले, “क्लाउड ९९ सारख्या सुंदर ठिकाणी झालेला हा सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या पुरस्कारामुळे मला काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली असून, यापुढे मी अधिक जोमाने सामाजिक कार्य करत राहीन.”

या गौरव सोहळ्यामुळे विष्णूदास वैष्णव यांच्या सामाजिक कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली गेली असून, नाशिक-पुणे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Previous Post

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

Next Post

दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

Related Posts

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
3
सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Blog

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

October 29, 2026
8
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन
Blog

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
16
मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम
Blog

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

October 29, 2026
0
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट
Blog

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

October 29, 2026
23
‘युवा मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Blog

‘युवा मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

October 29, 2026
5
Next Post
दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

ताज्या बातम्या

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

October 30, 2026
Auto Draft

कर्की शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीच्या बागेची नासधूस; १०० झाडे कापून फेकली

October 30, 2026
PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In