🛑 महत्वाची सूचना 🛑
दि. 02/09/2024
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त होण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
-विराज परदेशी
मा. उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग बार्शी
Discussion about this post