छञपती संभाजी नगर – पैठण
पैठण प्रतिनिधी – किशोर आसाराम काळे
जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे . धरणात सोमवारी सकाळी (दि. 2) रोजी 9 वाजेपर्यत 87% टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरण भरण्यास तीन फुटापेक्षा कमी पाण्याची गरज आहे रविवार पासुन पाऊसाचा जोर पुन्हा वाढला आसुन पावसाचा अंदाज व हवामान खात्याचा आलर्ट याचा जिल्हा प्रशासन आढावा घेऊन जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
- जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावर पाणीपातळी 87टक्के
Discussion about this post