शेकडोवर्षापासून प्रथा राबवत शेतकरीबांधवांनी पार पाडला बैल पोळा.. माजी आमदार सुनील केदार यांची उपस्थिती.
सावनेर:- गावातील शेतकरी बांधवांनी शेकडो वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या स्थानिक पोळा मैदान येथे पोलिसांच्या बंदोबस्तात पोळा मैदानात असलेल्या मारूतीच्या मंदिराच्या वेळा घालून या वेळी नगरसेवक व पत्रकार बांधवांनी बळीराजा ला दुपट्टा टोपी व श्रीफळ देण्यात आले पोलिसांच्या बंदोबस्त असल्याने दरवर्षी प्रमाणे या पोळा मैदानात एक मोठा उत्साह नागरिकांत
व शेतकऱ्यां मध्ये होता माजी आमदार सुनील केदार दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देऊन त्याचा आत्मविश्वास वाढून भाषण दिले, सावनेर क्षेत्रा चे लाडके नेते केदार असून येणाऱ्या विधानसभा निडणुकांमध्ये आपलाच गुलाल नक्कीच असे सांगितले. तसेच माजी आमदार सुनील केदार व कार्यरकर्ते नी शेतकऱ्यांना दुप्पटा टोपी व श्रीफळ देण्यात आले. प्रथम, द्वितीय बैल जोडी ला बक्षीस वितरण करण्यात आले.. या बैल पोळा कार्यक्रमाचे आयोजक होमगार्ड चे अधिकारी तुलसीदास आवते यांच्या सहकाऱ्यांनी साजरा करण्यात आला.
.यावेळी कांग्रेस कमिटी अध्यक्ष पवनजी जैस्वाल, डोमासाव सावजी, तेजसिंग सावजी,चंदू कामदार,गोपाल घटे, साहेब राव विरखरे, किशोर धुंधुले, निलेश पटे,लक्ष्मीकांत दिवटे, डॉ.प्रा.योगेश पाटील,आश्विन कारोकर,मनोज बस्वार, सव्प्नील लिखार,सुभाष मछले, वसंता भागवत, दिलीप कूकडकर,राहुल मारबते, देवा ठाकूर व समस्त माताखेडी पोळा मैदानातील नागरिकांनी शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या…
(प्रतिनिधी:- हर्षल कुकडकर सावनेर)


Discussion about this post