दौंड येथे महसूल पंधरवाडा निमित्ताने विविध दाखले वाटप व कार्येक्रमाचे आयोजन
01/08/24ते 15/08/24 महसूल पंधरवाडा निमित्ताने दौंड येथे विविध प्रकारचे दाखले व कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी दौंड तालुक्यातील रहिवाश्यांनी याचा लाभ घ्या अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे
प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे दौंड 9890954132
Discussion about this post