सोलापूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे साहेब यांनी सांगितले पोलीस पाटील यांची मीटिंग होती गावात काहीही घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
असे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे साहेब यांनी पोलीस पाटील यांना सूचना करण्यात आले तसेच डॉल्बी व वाद्य आवाज कमी ठेवणे जास्त असल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .
असे आवाहन सोलापूर तालुका पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे साहेब यांनी केले काहीही गावात घडणार नाही याची दक्षता पोलीस पाटील यांनी घ्यावे.
असे आवाहन केले सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग पार पडली.
Discussion about this post