आज अनुसूचित जमाती गोंड गोवारी समाजाचे विविध मागण्या घेऊन प्रशासनाविरुद्ध एकत्रित लढा
देण्यासाठी संविधान चौक नागपूर येथे ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा सहभाग होता तसेच आरमोरी विधानसभेचे गोंड गोवारी समाजाचे युवा नेतृत्व, संघटक खेमराज भाऊ नेवारे हे सुद्धा आपल्या समाजाच्या सेवेसाठी सहभागी झाले. याप्रसंगी
त्यांनी उपोषणकर्ते सचिन भाऊ चचाणे, किशोर भाऊ चौधरी, चंदन भाऊ कोहरे यांची भेट घेऊन आरमोरी विधानसभेतील समाजाचे प्रश्न, विविध राजकीय पक्षांमध्ये गटा गटात विभागलेल्या गोंड गोवारी समाजाचे एकीकरण करणे, शैक्षणिक सोय उपलब्ध करणे,प्रत्येक गावी स्मारक व समाजमंदिर बांधणे, पेन्शन सुविधा, पिककर्ज, उद्योग कर्ज, शासनाच्या सवलती अशा मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी खेमराज भाऊ नेवारे यांनी उपोषण कर्त्यांसमोर निर्धार केला.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गोंडगोवारी SC,ST,OBC चे जिवाभावाचे, तडफदार युवा उमेदवार.
3
खेमराज भाऊ नेवारे
देसाईगंज (वडसा
Discussion about this post