साठगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ शिक्षक विठ्ठलराव उताने यांचा सत्कार करण्यात आला.
:- समीर बल्की तालुका प्रतिनिधी चिमुर
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळांचे मुख्यध्यापक तथा जि. प. शाळेचे केद्रप्रमुख दादासाहेब परचाके होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील भोयर, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रीती प्रवीण दीडमुठे, जि. प. शाळेच्या शिक्षिका कीर्ती काळमेघे, प्राजक्ता चोरे, सिंधी मेश्राम, वंदना केवट, संध्या बोबडे, घुमे आदी मान्यवर उपस्थित होती.
यावेळी शाळेच्या वतीने शाल श्री व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या समारंभाला सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते
Discussion about this post