लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी :- समीर बल्की तालुका प्रतिनिधी चिमूर :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक, लेखक, कादंबरीकार व शाहीर होते, अण्णाभाऊ साठेच साहित्य जगप्रसिद्ध, सात भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद शोषित, दलित , पीडित , वर्गाच्या, वेदना,शब्दातून समर्थपणे मांडणारे महाराष्ट्राचे लोकशाहीर परिवर्तनाला चालना देणारे समाजसुधारक, लेखक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर अपेक्षितांच्या तळहातावर तरली आहे, असे विचार मांडणारे प्रबोधनकार लोककवी . 13 लोकनाट्य, 13 कथा, 6 नाटक,35 कादंबऱ्या,15 पोहाळे,7 चित्रपटाचं, कथालेखक असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भिसी यांची जयंती साजरी करण्यात आली तेव्हा, कार्यक्रमास उपस्थिती म्हणून नरेश मोटघरे,आकाश पाटील, दशरथ भिमटे, जगदीश गेडाम,योगेश, पप्पू पठाण,संजय, इत्यादी मान्यवर व महिला उपस्थित
Discussion about this post