फिरोज तडवी यावल प्रतिनिधी
.. सातोद कोरपावली रस्ता येथे अवैध गौणखनीज वाहतूक करताना दोन ट्रकटर पकडुन तहसिल कार्यालय यावल येथे जमा करण्यात
आले आहेत, .यावल : नायब तहसीलदार संतोष विनंते ,यावल याच्या मार्गदर्शनाखाली महसुल पथकाने येथे अवैध गौणखनिज वाहतूक करणारे महिंद्रा
कंपनीचे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा केले.
धानोरा येथील ट्रँक्टर मालक मनोहर सुधाकर पाटील यांचे महिंद्रा होते.ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CZ 1253 रेती एक ब्रास, दुसरे ट्रॅक्टर क्रमांक MH34,BF,1260 येथील ट्रँक्टर मालक रवींद्र गजानन कोळी राहणार भालशिव
स्वराज .ट्रॅक्टर होते
यांचे एक ब्रास
रेती भरलेले महसूल पथकास आढळून आल्याने जप्त करण्यात आले असून गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाळु माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
मीना तडवी मंडळ अधिकारी भालोद,
भारत वानखेडे तलाठी भालोद ,
शरीफ तडवी तलाठी बोरखेडा खु.,संदीप गोसावी तलाठी हिंगोणे ,
गजानन पाटील तलाठी डोगरकठोरा ,
मिलिंद कुरकुरे तलाठी दहिगाव,
राजू गोरटे तलाठी सांगवी बु.,
विजय आढळे कोतवाल डोगरकठोरा,
सागर तायडे कोतवाल सांगवी बू.,
सोनू सिंग कोतवाल कोळवद हे .,..
या पथकाने कारवाई केली आहे.
Discussion about this post